India vs Australia : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा चार महिन्यांपूर्वीच हाउसफुल्ल

Cricket Tickets : भारताचा ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील ऑस्ट्रेलिया दौरा अजून दूर असला, तरी एकदिवसीय व ट्वेन्टी-२० सामन्यांची तिकिटे आताच हाउसफुल्ल झाली आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ९० हजारांहून अधिक तिकिटांची विक्री केली असून यातील १६% तिकिटे भारतीय चाहत्यांनी घेतली आहेत.
India vs Australia
India vs Australiasakal
Updated on

मेलबर्न : मर्यादित षटकांचा (व्हाईटबॉल क्रिकेट) भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा अजून चार महिने दूर आहे; पण सिडनी येथील एकदिवसीय आणि कॅनबेरा येथील ट्वेन्टी-२० सामन्यांची तिकिटे आताच हाउसफुल्ल झाली आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एकूणच आठ सामन्यांची ९० हजारांपेक्षा अधिक तिकीटविक्री केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com