ICC Under-19 World Cup 2026 : हेनिल पटेलचा पंजा! वैभव सूर्यवंशीनेही घेतली विकेट, अमेरिकेचा संघ १०७ धावांत गार

Henil Patel five wicket haul vs USA U19 : भारतीय संघाने अमेरिकेविरुद्ध जबरदस्त वर्चस्व गाजवलं. गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर अमेरिकेचा संघ अवघ्या १०७ धावांत गार झाला.
India vs USA ICC Under 19 World Cup 2026 match report | Henil Patel

India vs USA ICC Under 19 World Cup 2026 match report | Henil Patel

esakal

Updated on

ICC U19 Men's Cricket World Cup 2026 Live Marathi Update: १९ वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. भारतीय गोलंदाज हेनिल पटेलने ( Henil Patel) अमेरिकेचा निम्मा संघ माघारी पाठवला. त्याला भारताच्या अन्य गोलंदाजांचीही साथ मिळाली. हेनिलला हॅटट्रिकची संधी होती, पंरतु त्याआधीच वैभव सूर्यवंशीने ( Vaibhav Sooryavanshi) शेवटची विकेट घेतली. अमेरिकेचा संपूर्ण संघ १०७ धावांत तंबूत परतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com