India ODI Schedule Till 2027 World Cup: विराट, रोहित शर्माचा जबरदस्त फॉर्म; २०२७ च्या वर्ल्ड कपपर्यंत किती सामने खेळणार पाहा...

India’s full ODI schedule from 2025–2027 : २०२७ च्या वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचे तयारीचे वेळापत्रक जाहीर झाले असून पुढील दोन वर्षांत भारताची तब्बल सहा मोठी वन डे मालिकांमध्ये सहभाग असेल. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही या सर्व मालिकांचा महत्त्वाचा भाग असतील.
India’s ODI Schedule Till 2027 World Cup

India’s ODI Schedule Till 2027 World Cup

esakal

Updated on

BCCI roadmap for India’s ODI team ahead of 2027 World Cup : रोहित शर्मा व विराट कोहली यांनी त्यांच्या खेळीतून निवृत्तीच्या चर्चांवर टोलेबाजी केली आहे. विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दोन वन डे सामन्यांत शतक झळकावले आणि त्यामुळे तिसऱ्या सामन्याच्या तिकिटांसाठी प्रेक्षकांची झुंबड उडतेय. विराट व रोहित यांना २०२७ चा वर्ल्ड कप खेळायचा आहे, परंतु मुख्य प्रशिक्षक व निवड समितीला युवा खेळाडूंसोबत पुढे जायचंय. रोहित व विराटचं वय त्यांना खटकतंय, परंतु त्यांचा फॉर्म जबरदस्त सुरू आहे. त्यामुळे ते दोन वर्षानंतर होणारा वर्ल्ड कप खेळतील, असा चाहत्यांना विश्वास आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com