Vaibhav Suryavanshi slams another explosive century in the 3rd IND U19 vs SA U19 ODI
IND U19 vs SA U19 3rd ODI Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीने आपला झंझावाती खेळ कायम राखताना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात शतक झळकावले. त्याने आरोन जॉर्ज ( Aaron George ) सोबत मिळून भारताच्या १९ वर्षांखालील संघाला आक्रमक सुरुवात करून दिली.