India women beat Australia by 100+ runs ODI history
esakal
India women beat Australia by 102 runs : स्मृती मानधनाच्या शतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने दुसऱ्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. भारताच्या २९२ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ४०.५ षटकांत १९० धावांवर ऑल आऊट झाला. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाचा वन डे क्रिकेटमध्ये एवढ्या मोठ्या फरकाने पराभव झालेला नव्हता.