INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Yastika Bhatia Lord's Test century record: भारतीय महिला क्रिकेट संघाची यष्टिरक्षक-फलंदाज यास्तिका भाटीयाने लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा पराक्रम केला.
Yastika Bhatia celebrates her historic Test century at Lord's

Yastika Bhatia celebrates her historic Test century at Lord's

esakal

Updated on

INDW vs ENGW Test Yastika Bhatia historic hundred: भारतीय महिला संघ लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर आल्या आहेत. इंग्लंडला फलंदाजी व गोलंदाजी, या दोन्ही आघाड्यांवर चीतपट करताना भारतीय संघाने मजबूत पकड घेतली आहे. या सामन्यात क्रांति गौडने पहिल्या डावाता पाच विकेट्स घेऊन विक्रम केलाच होता, त्यात यास्तिका भाटीयाने ऐतिहासिक गवसणी घातली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com