
India vs Pakistan | ICC Women's World Cup 2025
Sakal
कोलंबोमध्ये भारत-पाकिस्तान महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ सामन्यात भारताने २४८ धावांचे लक्ष्य ठेवले.
यादरम्यान दोनवेळा पाकिस्तान संघाचा पचका झाल्याचे दिसले.
यामुळे जेमिमाह रोड्रिग्स आणि ऋचा घोष यांना जीवदानही मिळाले.