Women’s World Cup Final : जगात भारी, आपल्या पोरी! शफाली वर्माने मोडला सेहवागचा २२ वर्षांपूर्वीचा विक्रम, दीप्ती शर्माचा विश्वविक्रम

INDW vs SA W World Cup Final Marathi Cricket News: नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या महिला विश्वचषक फायनलमध्ये भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करत नवे विक्रम रचले. शफाली वर्माने २२ वर्षांपूर्वीचा वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडीत काढला. ऑलराऊंडर दीप्ती शर्माने विश्वविक्रम नोंदवला.
Shafali Verma and Deepti Sharma celebrate record-breaking performances

Shafali Verma and Deepti Sharma celebrate record-breaking performances

esakal

Updated on

India Women vs South Africa Women Final Marathi Cricket News : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातली महिला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल शफाली वर्मा ( Shafali Verma) आणि दीप्ती शर्मा ( Deepti Sharma) यांनी गाजवला. या दोघींनी वर्ल्ड रेकॉर्ड्स नावावर केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com