INDW vs SLW Final : स्मृती मानधनाची विश्वविक्रमी खेळी! शफाली वर्मासोबत इतिहास घडवला; भारताच्या 'सुवर्ण'पदकाचा पाया भक्कम

INDW vs SLW Asian Games 2026 gold medal final: आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मधील महिला क्रिकेटच्या सुवर्णपदकाच्या सामन्यात भारताच्या स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी श्रीलंकेविरुद्ध धडाकेबाज सुरुवात करत विक्रमांची नोंद केली.
Asian Games 2026 INDW vs SLW Final

SMRITI MANDHANA CREATES WORLD RECORD

esakal

Updated on

Asian Games 202 INDW vs SLW Gold Medal Match: : स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेटच्या सुवर्णपदकाच्या सामन्यात श्रीलंका महिलांसमोर तगडे आव्हान उभे केले. भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना मोठ्या लक्ष्याच्या निर्धारानेच खेळ केला. स्मृती व शफाली यांनी सुरूवातीपासूनच आक्रकम पवित्रा घेतला आणि विक्रमांचा पाऊस पाडला. स्मृतीने विश्वविक्रमाची नोंद करताना शफालीसह मोठा पराक्रम केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com