Harmanpreet Kaur emotional viral video during mid-innings interview
Why did Harmanpreet Kaur get emotional after scoring 91 against Zimbabwe?: भारत आणि झिम्बाब्वे महिला संघांमधील तिसऱ्या टी२० सामन्यात हरमनप्रीत कौरने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने १० चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ९१ धावांची तुफानी खेळी साकारली. तिचा स्ट्राईक रेट २२२ इतका होता. मात्र तिच्या फलंदाजीतील आत्मविश्वास आणि फटकेबाजीने चाहत्यांना प्रभावित केले. या खेळीनंतर मध्यंतरातील मुलाखतीदरम्यान हरमनप्रीत अचानक भावूक झालेली दिसली.