Smriti Mandhana काय छान खेळली! २०२४ मध्ये विक्रमांचा पाऊस पाडणारी 'डॅशिंग' खेळाडू ठरली

IND W vs WI W T20I : भारतीय महिला संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत वेस्ट इंडिजवर ६० धावांनी विजय मिळवून मालिका २-१ अशी जिंकली.
smrithi mandhana
smrithi mandhana esakal
Updated on

Smriti Mandhana records: भारतीय महिला संघाने गुरुवारी तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत वेस्ट इंडिजवर ६० धावांनी विजय मिळवला. भारताच्या ४ बाद २१७ धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजला ९ बाद १५७ धावा करता आल्या. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली भारताने ही मालिका २-१ अशी जिंकली. स्मृतीने या तिन्ही सामन्यांत अर्धशतकं झळकावली आणि काल तिने अनेक विक्रमांना गवसणी घातली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com