सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या अन् Mumbai Indians यांच्या नेमकं काय सुरू आहे? जाणून घ्या Inside Story, सूर्या टीमसोबत राहणार का?

Suryakumar Yadav future with Mumbai Indians: मुंबई इंडियन्स, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांच्याभोवती पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. आयपीएलमधील घडामोडी आणि सोशल मीडियावरील चर्चांमुळे सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स सोडणार का, असा प्रश्न अनेक चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे.
hardik pandya & Suryakumar Yadav future with Mumbai Indians

hardik pandya & Suryakumar Yadav future with Mumbai Indians

esakal

Updated on

Will Suryakumar Yadav leave Mumbai Indians? भारतीय क्रिकेट सध्या सूर्यकुमार यादवच्या भवती जास्त घिरट्या घालतंय... भारताला २०२६ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद पटकावून देणारा कर्णधाराची आता संघातूनच हकालपट्टी झाली आहे. त्याचे कर्णधारपदही गेले आणि आता त्याच्या पुनरागमनाच्या आशाही मावळल्या आहेत. अशात इंडियन प्रीमिअर लीगमध्ये तो मुंबई इंडियन्सकडून खेळतो, त्यांच्यासोबतच्या भवितव्याबाबतही चर्चा सुरू आहेत आणि याला कारण मागील काही घटना आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com