Glenn Phillips how he became a pilot during injury
esakal
Inspirational story of Glenn Phillips 8 months away from cricket: न्यूझीलंडचा स्टार फलंदाज ग्लेन फिलिप्स याला क्रिकेटच्या मैदानावर क्षेत्ररक्षण करताना हवेत झेपावताना आपण अनेकदा पाहिले... पण, या पठ्ठ्याच्या हातात चक्क विमानाचं स्टेअरिंग दिसले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. ग्लेन फिलिप्सने विमान उडवण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला अन् साऱ्यांना धक्का बसला... ऑकलंडमधील आर्डमोर एअरड्रोमवर एक छोटं विमानाचे यशस्वीरित्या उड्डाण केलं. त्याने त्याचा विमान उडवतानाचा Video शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की "ऑकलंड शहराच्या आसपासची एक छोटीशी निसर्गरम्य संध्याकाळ..."