
Ruturaj Gaikwad troll RCB : चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK ) कर्णधार ऋतुराज गायकवाड याने बंगळुरूतील एका कार्यक्रमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ( RCB) ट्रोल केले आहे. या कार्यक्रमात ऋतुराजचा माईक अचानक बंद झाला आणि तेव्हा CSK च्या कर्णधाराचा प्रसंगावधान दिसला. त्याने RCB ला ट्रोल केले आणि चाहतेही जोरजोरात हसू लागले.