IPL 2025: शशांक सिंह म्हणजे हार्दिक पांड्या 2.0! श्रेयस अय्यरचं शतक हुकल्यानंतर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

GT vs PBKS, social media memes: आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्सला गुजरात टायटन्सविरुद्ध विजय मिळवून देण्यात कर्णधार श्रेयस अय्यरने मोलाची भूमिका बजावली. पण त्याचे शतक अवघ्या ३ धावांनी हुकले. यामुळे सध्या शशांक सिंह ट्रोल होत आहे.
 Memes Viral | GT vs PBKS | IPL 2025
Memes Viral | GT vs PBKS | IPL 2025Sakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेच्या पाचव्या सामन्यात पंजाब किंग्सने विजय मिळवला. त्यांनी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सला ११ धावांनी पराभूत केले.

पंजाबसाठी कर्णधार श्रेयस अय्यरने साकारलेली खेळी महत्त्वाची ठरली. दरम्यान, त्याचे शतक अवघ्या ३ धावांनी हुकले. पण त्यामुळे सध्या शशांक सिंह ट्रोल होत आहे. यामागील कारण जाणून घेऊ.

 Memes Viral | GT vs PBKS | IPL 2025
Shashank Singh: श्रेयस अय्यर ९७ धावांवर असतानाही का खेळली संपूर्ण शेवटची ओव्हर? शशांक सिंह म्हणाला....
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com