Shashank Singh: श्रेयस अय्यर ९७ धावांवर असतानाही का खेळली संपूर्ण शेवटची ओव्हर? शशांक सिंह म्हणाला....

IPL 2025, GT vs PBKS: गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर ९७ धावांवर नाबाद राहिला. शशांक सिंहने शेवटचे संपूर्ण षटक खेळून काढले. याबद्दल शशांकने डाव संपल्यानंतर प्रतिक्रिया दिली.
 Shreyas Iyer - Shashank Singh | GT vs PBKS | IPL 2025
Shreyas Iyer - Shashank Singh | GT vs PBKS | IPL 2025Sakal
Updated on

मंगळवारी (२५ मार्च) गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात आयपीएल २०२५ मधील पाचवा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात पंजाब किंग्सने गुजरातसमोर विजयासाठी २४४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

पंजाबसाठी पहिला सामना खेळणाऱ्या श्रेयस अय्यरने कर्णधारपदाला साजेसा खेळ केला. मात्र त्याचे शतक फक्त ३ धावांनी हुकले. खरंतर त्याला शतक करण्याची संधी होती, पण त्याने आधी संघाला प्राधान्य दिल्याचे दिसले.

 Shreyas Iyer - Shashank Singh | GT vs PBKS | IPL 2025
GT vs PBKS: मी टॉस उडवायचा? श्रेयस अय्यरच्या प्रश्नानंतर रवी शास्त्रींनी सुधारली चूक; नेमंका गोंधळ काय झाला, पाहा Video
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com