
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत हैदराबादमध्ये गुरुवारी (२७ मार्च) सातवा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघात होत आहे. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध लखनौ सुपर जायंट्सने लगाम घालण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे.
दरम्यान, जेव्हाही हैदराबादचा सामना असतो, तेव्हा संघमालकिण काव्या मारन हिची चर्चा नेहमीच होते. यासामन्यावेळीही त्याच्या रिऍक्शनची चर्चा होत आहे.