PBKS vs LSG Live: १२ चौकार, १६ षटकार... प्रियांश आर्य, कूपर कॉनली यांचे शतक थोडक्यात हुकले, संजीव गोएंका यांनी मानले देवाचे आभार...

IPL 2026 PBKS vs LSG Marathi Cricket News: PBKS vs LSG सामन्यात पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी अक्षरशः धडाकेबाज खेळी करत लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांना नामोहरम केले. Priyansh Arya आणि Cooper Connolly या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 150 पेक्षा अधिक धावांची विक्रमी भागीदारी करत सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले.
Priyansh Arya and Cooper Connolly

Priyansh Arya and Cooper Connolly

Updated on

Punjab Kings vs Lucknow Super Giants marathi Updates: पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी त्यांचा दबदबा पुन्हा एकदा दाखवून दिला. लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेताना या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 150+ धावांची विक्रमी भागीदारी केली. दोघांमध्ये शतकासाठी शर्यत सुरू झाली होती आणि कूपर कॉनलीने मागून मुसंडी मारून प्रियांश आर्यला या शर्यतीत मागे टाकले. पण, दोघांनाही शतकाने हुलकावणी दिली

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com