SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

Heinrich Klaasen stunning catch Ayush Mhatre IPL 2026 video : SRH विरुद्ध CSK सामन्यात आयुष म्हात्रे नावाचं वादळ मैदानावर धडकलं होतं. फक्त १३ चेंडूंमध्ये ३० धावा करत त्याने गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली.
Heinrich Klaasen stunning catch Ayush Mhatre IPL 2026 video

Heinrich Klaasen stunning catch Ayush Mhatre IPL 2026 video

esakal

Updated on

Sunrisers Hyderabad vs Chennai Super Kings Marathi Updates: सनरायझर्स हैदराबादने २०-२५ धावा कमी केल्याने चेन्नई सुपर किंग्ससमोर तुलनने कमी आव्हानात्मक लक्ष्य उभे राहिले. पण, संजू सॅमनसला दुसऱ्या षटकात माघारी पाठवून नितीश रेड्डीने SRH ला यश मिळवून दिले. मात्र, त्यानंतर आयुष म्हात्रे ( Ayush Mhatre) नावाचे वादळ घोंगावले. त्याने १३ चेंडूंत ३० धावा चोपल्या.. हॅमस्ट्रिंग दुखापत होऊनही आयुष मैदानावर उभा राहिला.. तो आणखी उत्तुंग फटके मारेल असे वाटत असताना हेनरिच क्लासनने अफलातून झेल घेत त्याला माघारी पाठवले अन् CSK च्या धावगतीला ब्रेक लागला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com