DC vs RCB Live: ८ धावांत ६ फलंदाज बाद! भुवनेश्वर, हेझलवूडचा कहर! साहिलचा त्रिफळा उडाल्यावर विराटने काय केलं पाहा... Video

DC 8 for 6 collapse vs RCB full match story IPL 2026: आयपीएल २०२६ मधील दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यात एक धक्कादायक घडामोड पाहायला मिळाली. दिल्लीचा डाव अवघ्या ८ धावांत ६ विकेट्स गमावत कोसळला. भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांनी सुरुवातीपासूनच घातक मारा केला.
Virat Kohli reacts passionately after Bhuvneshwar Kumar’s fiery spell

Virat Kohli reacts passionately after Bhuvneshwar Kumar’s fiery spell

Updated on

Delhi Capitals new opener IPL 2026 Sahil Parakh : भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांनी दिल्ली कॅपिटल्सचे धाबे दणाणून सोडले. रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरूच्या प्रमुख गोलंदाज भुवीने पहिल्याच षटकात पदार्पणवीर साहिल पारखचा त्रिफळा उडवला आणि त्यानंतर हेझलवूडने कहर केला. या दोघांच्या दमदार गोलंदाजीने दिल्लीला ८ धावांत ६ धक्के दिले. नाशिकच्या साहिलचा त्रिफळा उडाल्यानंतर विराट कोहलीची ती कृती चर्चेचा विषय ठरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com