CSK vs GT Live: Ohh shit! चेन्नईच्या खेळाडूच्या तोंडावर चेंडू आदळला, डोळा थोडक्यात वाचला; काळजाचा ठोका चुकला

IPL 2026 CSK vs GT Marathi Cricket News: आयपीएल २०२६ मधील चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात पुन्हा एकदा धक्कादायक प्रसंग पाहायला मिळाला. लुंगी एनगिडीच्या घटनेनंतर लगेचच चेन्नई सुपर किंग्सच्या एका खेळाडूच्या चेहऱ्यावर चेंडू आदळल्याने मैदानावर काही क्षण तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
ANOTHER INJURY SCARE AFTER LUNGI NGIDI INCIDENT

ANOTHER INJURY SCARE AFTER LUNGI NGIDI INCIDENT

esakal

Updated on

Chennai Super Kings vs Gujarat Titans Marathi Update: ऋतुराज गायकवाडच्या नाबाद ७० धावांच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने १५८ धावांपर्यंत सन्मानजनक धावसंख्या उभी केली. पण, गुजरात टायटन्सचे सलामीवीर शुभमन गिल व साई सुदर्शन यांनी CSK च्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com