Ajinkya Rahane plays a fighting knock, but KKR’s errors shift momentum towards LSG.
esakal
Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants Marathi Updates: फिन अॅलनच्या कॅचवरुन इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये पुन्हा एकदा अम्पायरच्या निर्णयावर वाद सुरू झाला आहे.दुसऱ्याच षटकात विकेट गमावल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे व अंगकृश रघुवंशी यांनी लखनौ सुपर जायंट्सचा दमदार प्रत्युत्तर दिले होते, पण कोलकाता नाइट रायडर्स ११ ते १५ व्या षटकात पूर्णपणे बॅकफूटवर गेले. LSG च्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंगाजी करताना या ५ षटकांत केवळ २१ धावा देत ३ विकेट्स घेऊन सामन्याला कलाटणी दिली. शेवटच्या पाच षटकांत KKR कडून धावा करण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्यांना तुल्यबळ लक्ष्य उभे करता आले नाही.