Quinton de Kock rejoins Mumbai Indians after being sold for ₹1 crore in IPL 2026 auction.
esakal
IPL 2026 Auction live Marathi News Updates: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ साठीच्या लिलावातील पहिल्या सेटमध्येच विक्रमी बोली पाहायला मिळाली. कोलकाता नाइट रायडर्सने त्यांच्या पर्समध्ये असलेल्या सर्वाधिक रकमेचा पुरेपूर फायदा घेताना कॅमेरून ग्रीनला ( Cameron Green) २५.२० कोटींत आपल्या ताफ्यात घेतले. त्यानंतर वेंकटेश अय्यरसाठी ७ कोटींची बोली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लावली. मुंबई इंडियन्स या लिलावात सर्वात कमी २.७५ कोटी घेऊन आले होते आणि त्यांनी स्वस्तात मस्त डील केली.