IPL auction 2026 where to watch live
esakal
IPL auction 2026 where to watch live : २०२६ च्या इंडियन प्रीमिअर लीगसाठी १० फ्रँचायझींमध्ये ७७ खेळाडूंसाठी रिक्त जागा आहेत. एकूण ३५० खेळाडूंची अंतिम यादी मिनी लिलावात लागणार आहे आणि त्यासाठी १० फ्रँचायझीचे मिळून २३७.५५ कोटी रुपये खर्च होणआर आहेत. कोलकाता नाइट रायडर्स सर्वाधिक ६४.३ कोटींसह लिलावात सहभाग घेणार आहे, मुंबई इंडियन्सकडे सर्वात कमी रक्कम शिल्लक आहे. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर कॅमेरून ग्रीन याच्यावर सर्वाधिक बोली लावली जाण्याचा अंदाज आहे, तर वेंकटेश अय्यर, लाएम लिव्हिंगस्टोन व रवी बिश्नोई हेही भाव खातील...