RCB vs DC Live: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वाघांची 'शेळी' झाली! दिल्ली कॅपिटल्सने भन्नाट गोलंदाजी केली; दोनशेपार जाणारा संघ ढेपाळला

IPL 2026 RCB vs DC Marathi Cricket News: आयपीएल २०२६ मधील बंगळुरू विरुद्ध दिल्ली सामन्यात Royal Challengers Bengaluru च्या तगड्या फलंदाजीला Delhi Capitals च्या गोलंदाजांनी जबरदस्त उत्तर दिले. विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी आक्रमक सुरुवात करून RCB ला मजबूत स्थितीत नेले होते. मात्र, त्यानंतर दिल्लीच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत सामना पूर्णपणे फिरवला.
Delhi Capitals stunned Royal Challengers Bengaluru with disciplined bowling in IPL 2026

Delhi Capitals stunned Royal Challengers Bengaluru with disciplined bowling in IPL 2026

esakal

Updated on

Royal Challengers Bengaluru vs Delhi Capitals Marathi Update: दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांचे आज कौतुक करायला हवे... इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये पाचपैकी चार सामन्यांत दोनशेपार धावा करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला त्यांनी कात्रित पकडले. विराट कोहली व फिल सॉल्ट यांनी आक्रमक सुरुवात करून दिलेली, परंतु अक्षर पटेलने नेतृत्व कौशल्य दाखवताना DC च्या गोलंदाजांचा योग्य वापर करून घेतला. शिस्तबद्ध गोलंदाजी करून त्यांनी RCB ला पूर्णपणे बॅकफूटवर फेकले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com