

Ravindra Jadeja - MS Dhoni | IPL 2026
Sakal
इंडियन प्रीमियर लीग २०२६ साठी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये मोठा ट्रेड झाला आहे.
चेन्नईने संजू सॅमसनला संघात घेण्यासाठी रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांना राजस्थानकडे पाठवले आहे.
जडेजा आणि धोनी यांच्यातील चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.