IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

MS Dhoni calf injury update IPL 2026 CSK latest news: आयपीएल २०२६ मध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या खेळण्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. CSK चे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी चिंता वाढवणारी बातमी दिली आहे.
MS Dhoni during a CSK training session as concerns grow over his calf injury in IPL 2026.

MS Dhoni during a CSK training session as concerns grow over his calf injury in IPL 2026.

esakal

Updated on

Stephen Fleming on MS Dhoni injury and return timeline : चेन्नई सुपर किंग्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये रविवारी गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे गुणतालिकेत त्यांची सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. CSK ला ८ सामन्यांत फक्त ३ विजय मिळवता आला आहे आणि त्यांना उर्वरित ६ सामने जिंकून १८ गुणांपर्यंत पोहोचता येणार आहे. त्यापेक्षा कमी विजय त्यांना इतरांवर अवलंबून राहायला लावणारे आहेत. अशात MS Dhoniचे आगमन कधी होणार हा प्रश्न, अनुत्तरीत आहेत. त्यात CSK चे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी दिलेले अपडेट्स चिंता वाढवणारे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com