DC vs RCB Live: सामन्यापूर्वीच दोन्ही संघांना धक्का! लुंगी एनगिडीबाबत महत्त्वाचे अपडेट्स, तर गतविजेत्यांचा स्टार फलंदाजाची माघार

IPL 2026 DC vs RCB Marathi Cricket News: आयपीएल २०२६ मधील दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील महत्त्वाच्या सामन्यापूर्वी दोन्ही संघांना मोठा धक्का बसला आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी लुंगी एनगिडीबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.
Lungi Ngidi and Phil Salt miss out as both DC and RCB

Lungi Ngidi and Phil Salt miss out as both DC and RCB

esakal

Updated on

Delhi Capitals vs Royal Challengers Bengaluru Marathi Update : दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात इंडियन प्रीमिअर लीग २०२६ चा सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दिल्लीने याआधीच्या सामन्यात RCB वर सहा विकेट्स राखून विजय मिळवला होता आणि आता घरच्या प्रेक्षकांसमोर विजयाचा डबल धमाका करण्यासाठी DC सज्ज आहे. पण, मागील सामन्यात २६४ धावा करूनही यजमानांना पंजाब किंग्सकडून पराभव पत्करावा लागला. तेच दुसरीकडे RCB ने त्यांचा मागील सामना जिंकला आहे. पण, या सामन्यापूर्वी दोन्ही संघांना मोठा धक्का बसला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com