IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या संकटात वाढ! KKR च्या प्रमुख गोलंदाजाची माघार; हर्षित राणा, पथिराना यांच्या समावेशाबाबत अजूनही शंका

Akash Deep ruled out IPL 2026 KKR latest news: कोलकाता नाइट रायडर्ससाठी आयपीएल २०२६ मधील संकटांची मालिका सुरूच आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे.
KKR’s Pace Attack Hit Hard as Akash Deep Ruled Out of IPL 2026

KKR’s Pace Attack Hit Hard as Akash Deep Ruled Out of IPL 2026

esakal

Updated on

KKR suffer another injury blow as Akash Deep is ruled out : कोलकाता नाइट रायडर्सच्या मार्गातील संकट काही केल्या कमी होताना दिसत नाही. हर्षित राणा आणि मथिशा पथिराना हे प्रमुख गोलंदाज अजूनही तंदुरुस्तीच्या कसोटीतून पास झालेले नाही आणि त्यामुळे त्यांच्या इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील समावेशाबाबत शंका आहेच.. त्यात आता KKR चा आणखी एक प्रमुख गोलंदाज आकाश दीप याने दुखापतीमुळे IPL 2026 मधून माघार घेतली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com