LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

CSK can move ahead of SRH if LSG score below 150: चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना आयपीएल २०२६ च्या प्ले ऑफ शर्यतीत मोठा ट्विस्ट निर्माण करू शकतो. चेन्नई सुपर किंग्सने जर लखनऊला १५० धावांच्या आत रोखले, तर त्यांच्या नेट रनरेटमध्ये मोठी सुधारणा होणार आहे.
Chennai Super Kings can create a major twist in the IPL 2026 playoff race

Chennai Super Kings can create a major twist in the IPL 2026 playoff race

esakal

Updated on

Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Marathi Cricket News: चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये लखनौ सुपर जायंट्ससमोर मोठे आव्हान उभे केले. कार्तिक शर्मा ( Kartik Sharma) च्या ७१ धावांच्या वादळी खेळीनंतर डेवॉल्ड ब्रेव्हिस व शिवम दुबे यांनी आक्रमक फटकेबाजी केली. त्यामुळे CSK ५ बाद १८७ धावांचा टप्पा ओलांडला. पण, चेन्नईला हा सामना जिंकून पंजाब किंग्सला ( PBKS) मागे टाकण्याची संधी आहे. त्याचवेळी एक गणित असंही तयार झालं आहे, की ते थेट सनरायझर्स हैदराबादला ( SRH) खाली खेचू शकतो. काय आहे ते गणित?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com