IPL 2026 CSK Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे १६ गुण झाले तरी...; RCB, MI च्या मदतीशिवाय प्ले ऑफ खेळणे अवघड...

CSK qualification scenarios with two league games remaining: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील प्ले ऑफची शर्यत दिवसेंदिवस अधिकच रोमांचक होत चालली आहे. चेन्नई सुपर किंग्ससमोर अजूनही अंतिम चारमध्ये पोहोचण्याची संधी असली, तरी त्यांचा मार्ग अत्यंत कठीण झाला आहे.
CSK playoff chances after SRH and GT matches

CSK playoff chances after SRH and GT matches

esakal

Updated on

Why CSK need RCB and Mumbai Indians help for playoffs? इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्याचा पहिला मान गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पटकावला आहे. आता उर्वरित ३ जागांसाठी ६ संघांमध्ये खरी स्पर्धा आहे. RCB १८ गुणांसह प्ले ऑफमध्ये पोहोचले आहेत. गुजरात टायटन्स १६ गुणांसह उंबरठ्यावर बसले आहेत, त्यामागोमाग सनरायझर्स हैदराबाद ( १४), पंजाब किंग्स ( १३), चेन्नई सुपर किंग्स ( १२) व राजस्थान रॉयल्स ( १२) हे रांगेत आहेत. त्यामुळे आता पुढील प्रत्येक सामना हा स्वतःसह इतरांचे समीकरण बिघडवणारा किंवा घडवणारा ठऱणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com