CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Why Nitish Rana argued with umpire full incident explained? Delhi Capitals आणि Chennai Super Kings यांच्यातील सामन्यात मोठा वाद निर्माण झाला. ज्यामुळे दिल्लीच्या ताफ्यात संताप उसळला.
Nitish Rana in a heated argument with the umpire

Nitish Rana in a heated argument with the umpire

esakal

Updated on

IPL 2026 umpire controversy DC vs CSK what happened: दिल्ली कॅपिटल्सला पुन्हा एकदा चांगली टक्कर देऊन पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या या सामन्यात दिल्लीने २१२ धावांचा पाठलाग करताना १९व्या षटकापर्यंत स्वतःला सामन्यात ठेवले होते. पण, त्याच षटकात असं काही घडलं ज्याने सर्व चित्र पलटलं... चौथ्या अम्पायरच्या त्या निर्णयावरून मोठा वाद सुरू झाला आहे आणि हेमांत बदानी व नितीश राणा यांनी बाऊंड्रीवरच अम्पायरसोबत भांडण केले. हा वाद झाला नसता तर निकाल काही वेगळा लागला असता, असा लोकांचा समज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com