DC vs RCB Live: दिल्ली कॅपिटल्सचे वस्त्रहरण! पण, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 'नकोसा' डाग मिटवता नाही आला; भुवी, जोश यांचा कहर...

IPL 2026 DC vs RCB Marathi Cricket News: आयपीएल २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा एक धक्कादायक आणि लाजिरवाणा खेळ पाहायला मिळाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचे सहा फलंदाज केवळ १३ धावांवर माघारी परतले. भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेत दिल्लीच्या फलंदाजीची कंबर मोडली.
Delhi Capitals suffer a shocking collapse at 13/6 in powerplay against RCB in IPL 2026

Delhi Capitals suffer a shocking collapse at 13/6 in powerplay against RCB in IPL 2026

esakal

Updated on

Delhi Capitals vs Royal Challengers Bengaluru Marathi Update : दिल्ली कॅपिटल्सने दोन दिवसांपूर्वी अरुण जेटली स्टेडियमवर २६४ धावा कुटलेल्या, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. कारण, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या आजच्या सामन्यात त्यांचे सहा फलंदाज फक्त ८ धावांवर माघारी परतले. भुवनेश्वर कुमार व जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेऊन DC ला बॅकफूटवर फेकले... पहिल्या सहा षटकांत दिल्लीने १३ धावांत ६ विकेट्स गमावल्या आणि आयपीएल इतिहासातील पॉवर प्लेमधील या सर्वात कमी धावा ठरल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com