MI vs DC Live : सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, नमन धीरने मुंबई इंडियन्सची लाज वाचवली; दिल्लीच्या गोलंदाजांसमोर इतरांची शरणागती

IPL 2026 MI vs DC Marathi Cricket News: मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात मुंबईच्या फलंदाजीचा मोठा संघर्ष पाहायला मिळाला. दिल्लीच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच अचूक मारा करत मुंबईच्या टॉप ऑर्डरला पूर्णपणे निष्प्रभ केले.
Suryakumar Yadav and Rohit Sharma lead Mumbai Indians’ recovery after early collapse

Suryakumar Yadav and Rohit Sharma lead Mumbai Indians’ recovery after early collapse

esakal

Updated on

Mumbai Indians vs Delhi Capitals Marathi Updates : दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी घरच्या मैदानावर आज कमाल गोलंदाजी केली. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील पहिल्या डबल हेडर दिवसाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचे फलंदाज यजमानांसमोर अडखळले... हार्दिक पांड्याच्या गैरहजेरीत नेतृत्व करणाऱ्या सूर्यकुमा यादवच्या ( Suryakumar Yadav) अर्धशतकाला रोहित शर्मा व नमन धीर यांची साथ मिळाली, त्यामुळे मुंबईला सन्मानजनक धावा उभारता आल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com