Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Virat Kohli reaction after IPL 2026 title win: आयपीएल २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावत इतिहास रचला. या शानदार यशानंतर विराट कोहली भावुक झालेला पाहायला मिळाला. सामन्यानंतर बोलताना त्याने यावेळच्या संघातील एकजुटीचे आणि सामूहिक कामगिरीचे विशेष कौतुक केले.
Virat Kohli emotional interview RCB champions

Virat Kohli emotional interview RCB champions

esakal

Updated on

Virat Kohli emotional interview RCB champions: आयपीएल २०२६ (IPL 2026) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावत नवा इतिहास रचला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर RCB चा स्टार फलंदाज विराट कोहलीने आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळचा विजय आणि गेल्या वर्षीच्या जेतेपदातील फरक स्पष्ट करताना विराटने संघातील खेळाडूंचे भरभरून कौतुक केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com