IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णयाने जीवदान मिळालेला वॉशिंग्टन नडला; गुजरातला सावरले, बंगळुरूसमोर ठिकठाक लक्ष्य

IPL 2026 Final, RCB vs GT Marathi Cricket News: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली.
Virat Kohli celebration after shubman gill wickets

Virat Kohli celebration after shubman gill wickets

esakal

Updated on: 

Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans IPL 2026 Final Marathi News: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सच्या फलंदाजांनी अक्षरशः शरणागती पत्करली... शुभमन गिल व साई सुदर्शन, हे ऑरेंज कॅपच्या शर्यतीत असलेले फलंदाज अपयशी ठरले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करताना GT ला कमी धावसंख्येवरच रोखले. वादग्रस्त ठरलेल्या नाबाद निर्णयानंतर वॉशिंग्टन सुंदरला ( Washington Sundar) जीवदान मिळाले आणि त्यानेच गुजरातकडून सर्वाधिक धावसंख्या केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com