MS Dhoni likely to undergo fitness test ahead of CSK’s crucial IPL 2026 clash vs Delhi Capitals
esakal
CSK team condition for MS Dhoni IPL 2026: बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांकडून CSK ला ट्रोल केले गेले... पण, चेन्नईचा संघ आता खरच अडचणीत सापडला आहे. सलग तीन पराभवानंतर चेन्नईच्या संघ समीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत आणि अशात चाहत्यांकडून महेंद्रसिंग धोनीचा धावा केला जातोय... MS पुढच्या सामन्यासाठी तरी उपलब्ध असेल का? असे प्रश्न विचारले जात असताना नवीन अपडेट्स समोर आले आहेत.