IPL 2026 : आधी, नो लूक षटकार... मग कॉलर टाईट... हार्दिक पांड्याचा माज जसप्रीत बुमराहने तिसऱ्या चेंडूवर ठेचला Video Viral

Hardik Pandya vs Jasprit Bumrah nets video IPL 2026: हार्दिक पांड्या आणि जसप्रित बुमराह यांच्यातील नेट्समधील एक भन्नाट क्षण सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. Mumbai Indians च्या सराव सत्रात ही भन्नाट ‘बॅटल’ पाहायला मिळाली. पहिल्याच चेंडूवर हार्दिक पांड्याने ‘नो-लूक’ षटकार ठोकत आपली स्टाईल दाखवली. यानंतर हार्दिकने कॉलर टाईट करत आपला आत्मविश्वासही दाखवला.
Hardik Pandya vs Jasprit Bumrah nets video IPL 2026.jpg

Hardik Pandya vs Jasprit Bumrah nets video IPL 2026.jpg

esakal

Updated on

MI practice session Hardik Pandya six then bowled by Jasprit Bumrah: मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा जेतेपदाचे स्वप्न घेऊन इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या मैदानावर उतरणार आहे. मुंबई इंडियन्सला २०२० नंतर आयपीएल जेतेपद पटकावता आलेले नाही. रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेत हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली, तरीही MI जेतेपदापासून दूर आहे. मागील पर्वात प्ले ऑफपर्यंत हा संघ पोहोचला होता, परंतु त्यांना तिथेच गाशा गुंडाळावा लागला. या पर्वात मुंबईचा संघ एक पाऊल पुढे टाकून पाच वर्षानंतर जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज होत आहे. नेट्समध्ये मुंबई इंडियन्सने सरावालाही सुरुवात केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com