IPL 2026 FULL SCHEDULE ANNOUNCED: CHECK FIRST 20 MATCH FIXTURES
esakal
IPL 2026 First Phase Fixtures Check Date, Time And Venue Of First 20 Matches : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ चा पहिला सामना २८ मार्च रोजी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सलामीच्या लढतीत सनरायझर्स हैदराबादचा सामना करेल... आसाम, बंगाल व तामिळनाडू येथे निवडणुका असल्याने तुर्तास तरी बीसीसीआयने पहिल्या १६ दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या १६ दिवसांत २० सामने खेळवण्यात येतील. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर पुढील वेळापत्रकाची घोषणा केली जाईल.