IPL 2026 FULL SCHEDULE: मुंबई इंडियन्सच्या ग्रुपमध्ये लिंबू टिंबू संघ! गतविजेत्या RCB च्या गटात CSK; १०संघाचे वेळापत्रक एका क्लिकवर

IPL 2026 full schedule team wise fixtures date time venue details: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयपीएल २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले असून यंदाच्या हंगामात गट पद्धतीमुळे स्पर्धेला वेगळी रंगत आली आहे. Mumbai Indians चा गट तुलनेने सोपा मानला जात असून, त्यांना सुरुवातीच्या फेरीत कमी दबावाचा सामना करावा लागू शकतो.
IPL 2026 full schedule announced by BCCI.jpg

IPL 2026 full schedule announced by BCCI.jpg

esakal

Updated on

IPL 2026 groups format and team schedule explained: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ ला शनिवारपासून सुरुवात होत आहे. २८ मार्च रोजी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. BCCI ने सुरुवातीला फक्त २० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले होते आणि आज दुसऱ्या टप्प्यातील ५० सामन्यांची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय निवडणूक आयोगाकडून (ECI) आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमधील राज्य निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची BCCI वाट पाहत होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com