IPL 2026 : हार्दिक पांड्याच्या प्रकृतीबाबत मोठे अपडेट्स, MI vs RR सामना खेळणार की नाही? मुंबईच्या कोचचे वैभव सूर्यवंशीबद्दलही विधान

MI Coach Confirms Big News on Hardik Pandya: हार्दिक पांड्या याच्या फिटनेसबाबत अपडेट समोर आला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार मागील दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना खेळला नव्हता, त्यामुळे त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
Hardik Pandya likely to return as Mumbai Indians gear up for clash against Rajasthan Royals

Hardik Pandya likely to return as Mumbai Indians gear up for clash against Rajasthan Royals

esakal

Updated on

Hardik Pandya Fit to Play vs RR? MI Coach Gives Big Update: मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या इंडियन प्रीमिअर लीगमधील पुढील सामना खेळणार की नाही, याबाबत मोठे अपडेट्स समोर आले आहेत. IPL 2026 मधील मागील लढतीत सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले होते आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा हा सामना MI ला गमवावा लागला होता. त्यात मुंबईचा पुढचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे आणि गुवाहाटी येथे होणाऱ्या या लढतीपूर्वी रोहित शर्मासह MI च्या खेळाडूंनी कामाख्या देवीचे दर्शन घेतले. पण, अजूनही हार्दिकच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह होतेच.. अशात एक महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com