IPL 2026: 'तो' ड्रेसिंग रूममधून पळत आला, डेव्हिड मिलरला फलंदाजीला जाण्यास रोखले अन्... DC च्या डग आऊटमधील Video Viral

Hemang Badani viral decision IPL 2026: आयपीएल २०२६ मध्ये Delhi Capitals च्या सामन्यात एक भन्नाट डगआऊट ड्रामा पाहायला मिळाला आणि त्याचा थेट परिणाम सामन्याच्या निकालावर झाला. कर्णधार अक्षर पटेल बाद झाल्यानंतर हेमांग बदानी हे ड्रेसिंग रूममधून अक्षरशः धावत डगआऊटकडे आले.
Hemang Badani Stops David Miller, Sends Stubbs – Match Turns for DC.

Hemang Badani Stops David Miller, Sends Stubbs – Match Turns for DC.

Updated on

Delhi Capitals dugout viral video IPL: दिल्ली कॅपिटल्सने बुधवारी इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये लखनौ सुपर जायंट्सवर दणदणीत विजय मिळवला. लुंगी एनगिडी, टी नटराजन, कुलदीप यादव यांच्या गोलंदाजीने LSG ला १४१ धावांवर गुंडाळले. हे माफक लक्ष्य गाठताना DC ने ४ फलंदाज २६ धावांवर गमावले होते. तेव्हा संघाचे प्रशिक्षक हेमांग बदानी ( Hemang Badani) ड्रेसिंग रूममधून पळत आले आणि फलंदाजीसाठी मैदानावर जाण्यासाठी तयार असलेल्या डेव्हिड मिलरला रोखले... बदानी यांचा हा निर्णय मॅचला कलाटणी देणारा ठरला... बदानी यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया गाजवतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com