Nitish Rana’s unusual dismissal creates debate during DC vs CSK IPL 2026 clash.
esakal
Nitish Rana rare dismissal hit wicket and caught explanation: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या सामन्यात मंगळवारी विचित्र विकेट पाहायला मिळाली. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातल्या या सामन्यात नितीश राणाच्या विकेटवरून वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. CSK च्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना DC चा निम्मा संघ ६९ धावांत तंबूत पाठवला, परंतु त्रिस्तान स्तब्स व समीर रिझवी मैदानावर उभे राहिले आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.