IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

BIG BLOW FOR CHENNAI SUPER KINGS : चेन्नई सुपर किंग्ला आयपीएल २०२६च्या निर्णायक टप्प्यात मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे त्यांचा आणखी एक मॅच विनर खेळाडू स्पर्धेबाहेर झाला आहे. तो सध्या उपचारासाठी लंडनला जाणार आहे.
Jamie Overton Set to Miss Rest of Season

Jamie Overton Set to Miss Rest of Season

esakal

Updated on

Chennai Super Kings injury update on Jamie Overton: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या पर्वात चेन्नई सुपर किंग्समागे लागलेले दुखापतीचं ग्रहण काही केल्या जात नाहीए... आयुष म्हात्रे, खलील अहमद व नॅथन एलिस आणि रामकृष्ण घोष यांना दुखापतीमुळे IPL 2026 मधून माघार घ्यावी लागली. त्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवरही झालेला पाहायला मिळाला. पण, त्यातून सावरताना CSK ने प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवले आहे. मात्र, आता त्यांचा पुढील प्रवास आणखी खडतर होण्याचे संकेत मिळाले आहेत, कारण त्यांचा मॅच विनर खेळाडूच उर्वरित सामन्यांना मुकण्याची संकेत मिळाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com