IPL 2026 Injury Updates: मुंबई इंडियन्ससह ८ संघांना बसलाय दुखापतीचा फटका; आतापर्यंत १४ खेळाडूंनी वाढवली फ्रँचायझींची डोकेदुखी

IPL 2026 injured players full list team wise: आयपीएल २०२६6 सुरू होण्यापूर्वीच दुखापतींचा मोठा फटका अनेक संघांना बसला आहे. आतापर्यंत तब्बल १४ खेळाडू दुखापतीमुळे बाहेर गेले आहेत किंवा सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार आहेत. त्यामुळे फ्रँचायझींची डोकेदुखी वाढली आहे.
IPL 2026: Franchises Struggle As Injuries Hit 14 Players Across 8 Teams

IPL 2026: Franchises Struggle As Injuries Hit 14 Players Across 8 Teams

esakal

Updated on

Mumbai Indians injury update IPL 2026: इंडियन प्रीमिअर लीग २०२६, तोंडावर आली असताना अनेक संघांना दुखापतीचा फटका बसलेला दिसतोय. मुंबई इंडियन्सच्या अथर्व अंकोलेकरने गुडघ्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून माघार घेतली आहे. अशातच KKR, CSK, SRH, DC, RR, LSG आणि गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूलाही याच समस्येचा सामना करावा लागतोय. या संघांचे स्टार खेळाडू एकतर संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाले आहेत, अन्यथा सुरूवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहेत. त्यामुळे संघांच्या रणनितीवर परिणाम होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com