CSK vs LSG Live : जॉश इंग्लिसची मेहनत वाया! रिषभ पंतसह लखनौच्या फलंदाजांनी माती खाल्ली, जेमी ओव्हरटनने झटक्यात मॅच फिरवली

IPL 2026 CSK vs LSG Marathi Cricket News : चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध जॉश इंग्लिसने खेळलेली वादळी खेळी अखेर व्यर्थ ठरली. चेपॉकच्या मैदानावर इंग्लिसने CSK च्या गोलंदाजांचा समाचार घेत अवघ्या ३३ चेंडूंत ८५ धावा चोपल्या. काही वेळासाठी लखनौ सुपर जायंट्स तब्बल २५० धावांच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र दिसत होते.
 Jamie Overton changes match for Chennai Super Kings

Jamie Overton changes match for Chennai Super Kings

esakal

Updated on

Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Marathi Cricket Update: जॉश इंग्लिसच्या आक्रमक खेळीनंतरही लखनौ सुपर जायंट्सच्या अन्य फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. इंडियन प्रीमिअर लीग २०२ चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांना इंग्लिसने चांगलाच चोपला होता. त्याने ३३ चेंडूंत ८५ धावांची वादळी खेळी करताना १० चौकार व ६ षटकार खेचले. परंतु त्याची विकेट पडली अन् CSK च्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन केले. LSG ने ५३ धावांत पाच फलंदाज गमावले आणि त्यांना अपेक्षित धावसंख्येपासून दूर राहवे लागले. Jamie Overton च्या एका षटकाने पूर्ण मॅच फिरवली...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com