IPL 2026 Update: काव्या मारनचा धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत, असं करण्याची खरच गरज आहे का? सनरायझर्स हैदराबाद...

Kavya Maran’s bold decision ahead of IPL 2026 mega auction : आयपीएल २०२६ लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबादकडून एक धक्कादायक निर्णय घेण्यात येऊ शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार फ्रँचायझी मालक काव्या मारनचा हा निर्णय सर्वांना धक्का देणारा ठरणारा आहे.
Kavya Maran
Kavya Maranesakal
Updated on

IPL 2026 retention and release list updates for SRH: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ पूर्वी मिनी ऑक्शन होणार आहे आणि आता सर्व फ्रँचायझी पुन्हा नव्याने संघबांधणी करण्यासाठी तयार झाले आहेत. मुंबई इंडियन्सची साथ सोडून रोहित शर्मा ( Rohit Sharma) कोलकाता नाइट रायडर्सकडे जाणार असल्याची चर्चा होती.. पण, मुंबईच्या फ्रँचायझीने त्याला पूर्णविराम दिला. त्यात इशान किशन पुन्हा मुंबईकडे येणार असल्याची चर्चा आहे. संजू सॅमसन व लोकेश राहुल हेही संघ बदलणार असल्याची चर्चा असताना सनरायझर्स हैदराबाद ( SRH) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com