Mumbai Indians coach Mahela Jayawardene confirms Rohit Sharma will play on the field in IPL 2026

Mumbai Indians coach Mahela Jayawardene confirms Rohit Sharma will play on the field in IPL 2026

esakal

IPL 2026 मध्ये रोहित शर्माला Impact Player म्हणूनच खेळवणार का? MI कोच जयवर्धनेने दिले अपडेट्स; म्हणाला, मागच्या वर्षी...

Mumbai Indians strategy Rohit Sharma role explained: रोहित शर्मा याच्या आयपीएल २०२६ मधील भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी स्पष्ट केलं की रोहितला फक्त ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून नाही, तर मैदानावर पूर्णवेळ खेळवण्याचा संघाचा विचार आहे.
Published on

Mahela Jayawardene on Rohit Sharma role IPL 2026 Mumbai Indians: भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा इंडियन प्रीमिअर लीग २०२६ साठी सज्ज झाला आहे. मुंबई इंडियन्ससोबत त्याने नेट्समध्ये सरावाला सुरुवातही केली आहे. पण, मागच्या पर्वात तो बरेच सामने Impact Player म्हणून खेळला होता आणि याही पर्वात त्याची हिच भूमिका असेल का? असा प्रश्न मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांना विचारला गेला. त्यावर त्यांनी हिटमॅनची भूमिका स्पष्ट केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com