IPL 2026 Marathi News: गतविजेत्या RCB ला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झटका! प्रमुख खेळाडूच्या खेळण्यावर अनिश्चिततेचे सावट

Josh Hazlewood injury update before IPL 2026 opener: आयपीएल २०२६ हंगाम सुरू होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जॉश हेझलवूड सध्या दुखापतीमुळे फिजिओच्या देखरेखीखाली असून त्याच्या फिटनेसबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही.
RCB may miss star pacer Josh Hazlewood in their IPL 2026 opener against SRH

RCB may miss star pacer Josh Hazlewood in their IPL 2026 opener against SRH

esakal

Updated on

RCB fast bowler Josh Hazlewood fitness clearance news: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ चा हंगाम २८ मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद ( SRH ) यांच्यातील सामन्याने सुरू होणार आहे. आरसीबी गतविजेता म्हणून स्पर्धेत मैदानावर उतरणार आहे, परंतु पहिल्या सामन्याआधी त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा स्टार वेगवान गोलंदाज जॉश हेझलवूड दुखापतीमुळे पहिल्या सामन्यातून बाहेर पडू शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com