

Suryakumar Yadav Dodges Batting Order Question as Tilak Varma Keeps Pushing
esakal
Suryakumar Yadav Tilak Varma viral banter: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता भारतीय खेळाडू इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये आपापल्या फ्रँचायझीच्या ताफ्यात दाखल झाले आहेत. वर्ल्ड कप विजेत्या संघातील बरेच स्टार खेळाडू हे मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आहेत... वर्ल्ड कप विजेता कर्णधार सूर्यकुमार यादव, फायनलमधील मॅन ऑफ दी मॅच जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या आणि २०२४ चा वर्ल्ड कप विजेता कर्णधार रोहित शर्मा MI च्या संघात आहे. त्यामुळेच हा संघ जेतेपदाच्या दावेदारांमध्ये अग्रक्रमांकावर आहे. अशात तिलक व सूर्या यांच्यातला एक मजेशीर Video सध्या सोशल मीडिया गाजवतोय...